छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत चौक मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली कोल्हापुर पेठ येथील जयवंत आंबवणे यांच्या बाजुची गल्ली पेव्हर ब्लॉक करणे ₹70,000 ₹56,873
पूर्ण
2 15 वा वित्त आयोग ग्रुप ग्रामपंचायत चौकसाठी टी.सी.एल खरेदी करणे ₹200,000 ₹180,000
पूर्ण
3 15 वा वित्त आयोग ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोर बॉटल खरेदी ₹275,000 ₹264,320
पूर्ण
4 15 वा वित्त आयोग झेमसे प्लॉट येथील शिवाजी पवार ते ज्ञानेश्वर गडगे यांच्या घरापासून नाल्यापर्यंत गटार बांधकाम करणे ₹225,000 ₹209,300
पूर्ण
5 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली येथील बाळू भाग्या वाघ ते नामदेव मेंगाळ यांच्या घरासमोरील गटार तयार करणे ₹150,000 ₹125,364
पूर्ण
6 15 वा वित्त आयोग चौक झेमसे वाडा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे ₹125,000 ₹101,393
पूर्ण
7 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत चौक नानिवली अंगणवाडी शौचालय दुरुस्ती करणे ₹50,000 ₹46,193
पूर्ण
8 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे का.वाडी रा.जि.प शाळा इमारत दुरुस्ती करणे ₹100,000 ₹89,000
पूर्ण
9 15 वा वित्त आयोग नानिवली नम्राची वाडी बुधाजी वाघ ते मंगेश पारधी यांच्या घरापर्यंत आर.सी.सी.गटार बांधणे ₹150,000 ₹132,783
पूर्ण
10 15 वा वित्त आयोग धनराज ते विरेश्वर बिल्डींग पर्यंत गटार दुरुस्ती करणे ₹200,000 ₹176,000
पूर्ण
11 15 वा वित्त आयोग तारापुर विहिरीला लोखंडी जाळी बसविणे ₹100,000 ₹91,000
पूर्ण
12 15 वा वित्त आयोग चौक ललित ओसवाल यांचे घर ते हायवे पर्यंत आर.सी.सी.गटार बांधणे ₹500,000 ₹444,067
पूर्ण
13 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत हद्दीतील नळ कनेक्शन वर ५०० मीटर बसविणे ₹50,000 ₹45,649
पूर्ण
14 15 वा वित्त आयोग सर्व शाळा बाळा पेंटिंग करणे ₹225,000 ₹207,909
पूर्ण
15 15 वा वित्त आयोग शाळांमधील मुलामुलींचे स्वतंत्र स्वच्छता गृहाची देखभाल दुरुस्ती करणे ₹100,000 ₹88,850
पूर्ण
16 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत हद्दीतील तिनघर अंगणवाडी पाण्याची टाकी बसविणे ₹25,000 ₹25,000
पूर्ण
17 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत हद्दीत वाॅटर मीटर खरेदी करणे ₹300,000 ₹253,606
पूर्ण
18 15 वा वित्त आयोग तिनघर आळीतील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ₹100,000 ₹89,541
पूर्ण
19 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली येथील नवीन देशमुख यांच्या घरापासून ते भरत रामेकर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ₹250,000 ₹223,125
पूर्ण
20 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील नितीन चौधरी ते युवराज सोनटक्के यांच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकणे ₹45,000 ₹35,000
पूर्ण
21 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली कोल्हापुर पेठ येथील वर्षा हॉटेल जवळ मुख्य पाईप लाईन रस्त्याच्या डाव्या बाजूच्या लाईन वरून उजव्या बाजुच्या मेन लाईनला टॅपिंग देणे ₹40,000 ₹30,000
पूर्ण
22 15 वा वित्त आयोग रा.जि.प शाळा नवीन वसाहत येथे पाण्याची टाकी बांधणे. ₹100,000 ₹82,252
पूर्ण
23 15 वा वित्त आयोग मौजे बुरुडआळी येथे नवीन पाईप लाईन टाकणे ₹150,000 ₹136,500
पूर्ण
24 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील श्री.संजय अनंत कोंडीलकर यांच्या घरापासून ते श्री किसन पवार यांच्या घरापर्यंत कोन्क्रीटचे गटार करणे ₹325,000 ₹290,473
पूर्ण
25 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे बौध्दवाडी समाजमंदिर शौचालय दुरुस्ती करणे ₹60,000 ₹44,500
पूर्ण
26 15 वा वित्त आयोग अंगणवाडी ते हरिभाऊ गावडे घरापर्यंत पाईप लाईन टाकणे ₹135,000 ₹118,282
पूर्ण
27 15 वा वित्त आयोग ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील मागासवर्गीय लोकवस्तीत पाईप लाईन दुरुस्ती ₹165,000 ₹150,730
पूर्ण
28 15 वा वित्त आयोग चौक बौध्दविहार समाजमंदिर ते गोविंद पाटील यांच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकणे व बाविस्कर ते एकनाथ जाधव यांच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकणे ₹100,000 ₹85,330
पूर्ण
29 15 वा वित्त आयोग मौजे जांभिवली येथे मेन रोड ते जनार्दन गावडे यांच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकणे ₹70,000 ₹62,300
पूर्ण
30 15 वा वित्त आयोग मौजे जांभिवली येथील जगन्नाथ गावडे ते अनंता विठ्ठल गावडे यांच्या घरापासून पाईप लाईन टाकणे ₹150,000 ₹133,499
पूर्ण
31 15 वा वित्त आयोग अंगणवाडी पौष्टिक आहाराचे वितरण करणे प्रोटीन पावडर ₹200,000 ₹199,950
पूर्ण
32 15 वा वित्त आयोग सर्व शाळांना खेळाचे साहित्य पुरविणे ₹200,090 ₹200,090
पूर्ण
33 15 वा वित्त आयोग पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे निर्जुतीकरण करणे मेडीक्लोर ₹300,000 ₹279,188
पूर्ण
34 15 वा वित्त आयोग नानिवली नम्राची वाडी बिबेवाडी दफन भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला साकव बांधणे. ₹225,000 ₹207,094
पूर्ण
35 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली येथील अंकुश तांडेल ते जयराम तांडेल यांच्या घराजवळील गटार बांधणे ₹250,000 ₹230,471
पूर्ण
36 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली कोल्हापुर पेठ येथील गणपती मंदिर जवळ गल्ली पेव्हर ब्लॉक करणे ₹100,000 ₹88,850
पूर्ण
37 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत चौक साठी घंटागाडी खरेदी करणे ₹1,000,000 ₹1,000,000
पूर्ण
38 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली नितीन ठाकूर यांच्या घरापासून ते रेल्वे नाल्यापर्यंत आर.सी.सी गटार बांधणे ₹250,000 ₹221,491
पूर्ण
39 15 वा वित्त आयोग हातनोली येथे महेश धनराज ते हरेश शिंदे यांच्या घरापर्यंत गल्ली पेव्हर ब्लॉक करणे ₹100,000 ₹88,850
पूर्ण
40 15 वा वित्त आयोग सर्व अंगणवाडी बाळा पेंटिंग करणे ₹200,000 ₹176,567
पूर्ण
41 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली येथील जयसिंग देशमुख ते अविनाश देशमुख यांच्या दुकानापर्यंत गटार दुरुस्ती करणे ₹100,000 ₹88,850
पूर्ण
42 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत हद्दीतील कुपोषित बालकांना पौष्टिक आहार पुरविणे ₹60,000 ₹60,000
पूर्ण
43 15 वा वित्त आयोग नानिवली शाळा डिजिटल करणे ₹100,000 ₹100,000
पूर्ण
44 15 वा वित्त आयोग चौक नवीन वसाहत शाळा डिजिटल करणे ₹100,000 ₹100,000
पूर्ण
45 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे बौद्धवाडी अंतर्गत गटार दुरुस्ती करणे ₹100,000 ₹89,000
पूर्ण
46 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे येथे रामदास राणे ते काशिनाथ राणे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजुस गटार दुरुस्ती करणे ₹190,000 ₹176,835
पूर्ण
47 15 वा वित्त आयोग रा.जि.प शाळा जांभिवली शौचालय व मुताऱ्या दुरुस्ती किंवा नवीन बांधणे ₹285,000 ₹267,000
पूर्ण
48 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत चौक हद्दीतील मागासवर्गीय लोकवस्तीत गटार बांधकाम करणे ₹135,000 ₹116,017
पूर्ण
49 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे आदिवासी वाडी शौचालय दुरुस्ती करणे ₹185,000 ₹167,447
पूर्ण
50 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली येथील भाऊ पिरकड ते दिलीप कांबडी ते यांच्या घरापर्यंत आर.सी.सी गटार बांधणे ₹200,000 ₹178,000
पूर्ण
51 15 वा वित्त आयोग चौक बाळाराम नेमाने यांचे घर ते तिनघर नाल्यापर्यंत आर.सी.सी झाकण टाकणे ₹200,000 ₹186,492
पूर्ण
52 15 वा वित्त आयोग चौक नवीन वसाहत येथे पंढरी साखरे ते सुहास आंबवणे यांचे घरापर्यंत आर.सी.सी गटार बांधणे ₹350,000 ₹298,818
पूर्ण
53 15 वा वित्त आयोग हातनोली का.वाडी समाजमंदिर व जिना बांधणे ₹250,000 ₹222,500
पूर्ण
54 15 वा वित्त आयोग हातनोली पाड्यावरची वाडी वैयक्तिक नळ कनेक्शन देणे ₹75,000 ₹59,615
पूर्ण
55 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली शाळा पटांगण कॉक्रीटीकरण करणे व सुशोभिकरण करणे ₹225,000 ₹208,260
पूर्ण
56 15 वा वित्त आयोग हातनोली येथील कोंडीलकर आळी येथे आर.सी.सी रस्ता तयार करणे ₹250,000 ₹222,500
पूर्ण
57 15 वा वित्त आयोग ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील महिला बचत गटांना व्यवसाय प्रशिक्षण देणे व व्यवसायासाठी साहित्य पुरविणे ₹125,000 ₹90,000
पूर्ण
58 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली येथे गणेश कोंडीलकर ते आंद्रे यांच्या घरापर्यंत गटार बांधणे ₹250,000 ₹222,500
पूर्ण
59 15 वा वित्त आयोग मौजे इसाळवाडी येथे विहिरीला सोलर पंप बसविणे व डवेल पंप बसविणे ₹250,000 ₹129,526
पूर्ण
60 15 वा वित्त आयोग मौजे मोर्बे का.वाडी स्मशानभूमी निवारा शेड बांधणे ₹200,000 ₹175,438
पूर्ण
61 15 वा वित्त आयोग वरोसे का.वाडी अंगणवाडी शौचालय टाकी बांधणे. ₹50,000 ₹44,677
पूर्ण
62 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली येथील भाऊ पिरकड यांच्या घरापासून ते देहू कांबडी यांच्या घरापर्यंत आर.सी.सी.गटार बांधणे. ₹275,000 ₹248,464
पूर्ण
63 15 वा वित्त आयोग नानिवली शाळेला १००० लि.क्षमतेची टाकी बांधणे ₹100,000 ₹72,712
पूर्ण
64 15 वा वित्त आयोग मौजे वरोसे का.वाडी येथे अंतर्गत गटार बांधकाम करणे ₹120,000 ₹103,516
पूर्ण
65 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील अनंता पांगारे ते हायवे पर्यंत आर.सी.सी गटार बांधणे व झाकण ठेवणे. ₹315,015 ₹296,216
पूर्ण
66 15 वा वित्त आयोग मौजे वरोसे कातकरवाडी ते नानिवली गांवापर्यंत पायवाट रस्ता तयार करणे ₹150,000 ₹130,484
पूर्ण
67 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली येथील गांवदेवी मंदिर ते रवि म्हात्रे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता तयार करणे ₹275,000 ₹259,895
पूर्ण
68 15 वा वित्त आयोग इरसालवाडी येथे पाण्याची टाकी बसविणे ₹30,000 ₹29,000
पूर्ण
69 15 वा वित्त आयोग हातनोली तारापुर येथील अंगणवाडी शौचालय टाकी बांधणे ₹50,000 ₹39,880
पूर्ण
70 15 वा वित्त आयोग इरसालवाडी येथे ३७ कुटुंबाना वैयक्तिक नळ कनेक्शन देणे. ₹150,000 ₹136,827
पूर्ण
71 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील अशोक आंबवणे ते श्री.संजय आंबवणे यांच्या जागेपर्यंत आर.सी.सी.गटार बांधणे ₹225,000 ₹200,576
पूर्ण
72 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील भालचंद्र चौधरी ते श्री.आंबवणे यांच्या घरापर्यंत आर.सी.सी गटार बांधणे. ₹300,000 ₹260,620
पूर्ण
73 15 वा वित्त आयोग मौजे चौक नवीन वसाहत येथील ज्या खंडागळे ते हायवेपर्यंत रस्त्यावर मोरी टाकणे ₹100,000 ₹87,885
पूर्ण
74 15 वा वित्त आयोग मौजे चौक येथील सिताराम मुकादम यांच्या घरामागील गटार दुरुस्ती करून आर.सी.सी.गटार बांधणे. ₹125,000 ₹1,096,625
पूर्ण
75 15 वा वित्त आयोग मौजे दगडी शाळा पडलेले वाॅल कंपाऊंड बांधणे ₹100,000 ₹85,545
पूर्ण
76 15 वा वित्त आयोग मौजे नानिवली रा.जि.प शाळेजवळील राघो पिरकड यांचे घरासमोरील दुरुस्ती करणे ₹125,360 ₹94,500
पूर्ण
77 15 वा वित्त आयोग नवीन वसाहत पाण्याच्या टाकीपासून ते रेल्वे लाईन पर्यंत पाईप लाईन टाकणे ₹300,000 ₹266,839
पूर्ण
78 15 वा वित्त आयोग मौजे वरोसे कातकरवाडी येथे श्री.राम जाधव यांचे घराजवळ संरक्षण भिंत बांधणे. ₹150,000 ₹138,300
पूर्ण
79 15 वा वित्त आयोग मोर्बे कातकरवाडी अंगणवाडी दुरुस्ती करणे ₹125,676 ₹112,674
पूर्ण
80 15 वा वित्त आयोग इरसाल वाडी येथे सौर पंप व डवेल पंप बसविणे ₹300,000 ₹120,000
पूर्ण
81 15 वा वित्त आयोग मोर्बे कातकरवाडी अंगणवाडी शौचालय बांधणे ₹100,000 ₹85,647
पूर्ण
82 15 वा वित्त आयोग जि.प.सेस.अंतर्गत हातनोली येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे ₹102,453 ₹84,575
पूर्ण
83 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली कातकरवाडी येथे वैयक्तिक नळ कनेक्शन देणे ₹80,000 ₹67,229
पूर्ण
84 15 वा वित्त आयोग हातनोली पाड्यावरची वाडी येथे स्मशानभूमी बांधणे ₹400,000 ₹350,042
पूर्ण
85 15 वा वित्त आयोग चौक कातकरवाडी येथे २५ कुटुंबाना वैयक्तिक नळ कनेक्शन देणे ₹70,000 ₹42,635
पूर्ण
86 15 वा वित्त आयोग वडारआळी येथे २६ कुटुंबाना वैयक्तिक नळ कनेक्शन देणे ₹70,000 ₹42,888
पूर्ण
87 15 वा वित्त आयोग मौजे हातनोली तारापुर येथे मनोहर गायकवाड ते साक्षी कोरडे यांच्या घरापर्यंत गटारावर स्लॅब टाकणे ₹200,000 ₹107,320
पूर्ण
88 15 वा वित्त आयोग मौजे जांभिवली येथे ५२ कुटुंबाना नळ कनेक्शन देणे ₹137,589 ₹125,776
पूर्ण
89 15 वा वित्त आयोग आपले सरकार सेवा केंद्र ₹74,259 ₹74,259
पूर्ण
90 15 वा वित्त आयोग चौक नवीन वसाहत शाळा गृह वर्ग - लादी बसविणे ₹72,127 ₹61,746
पूर्ण
91 15 वा वित्त आयोग मौजे जांभिवली येथे अंतर्गत पाईप लाईन टाकणे-बंधित ₹125,421 ₹109,493
पूर्ण
92 15 वा वित्त आयोग मौजे चौक नवीन वसाहत शाळेचे शिल्लक राहिलेले वाॉल कंपाऊंड व माती भराव करणे ₹240,000 ₹209,897
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.